Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत १६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKR vs GT) सामना झाला.
KKR vs GT
Sakal
हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानात ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) झाल्याने हा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी ऐतिहासिक ठरला.
Kolkata Knight Riders
Sakal
ईडन गार्डन्सवरील कोलकाता संघाचा हा १०० वा सामना (100th Match) होता.
Kolkata Knight Riders
Sakal
आयपीएलमध्ये एकाच मैदानात १०० सामने खेळणारा कोलकाता दुसराच संघ ठरला आहे.
Kolkata Knight Riders
Sakal
यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर १०१ सामने खेळले आहेत.
RCB
Sakal
दरम्यान, बंगळुरूला याच हंगामात कोलकाता या यादीत मागेही टाकणार आहे.
Kolkata Knight Riders
Sakal
कारण अद्याप त्यांना २० मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध आणि २४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ईडन गार्डन्सवरच सामने खेळायचे आहेत.
Kolkata Knight Riders
Sakal
त्यामुळे या हंगामाच्या शेवटी त्यांचे ईडन गार्डन्सवर १०२ सामने झालेले असतील, तर बंगळुरू यानंतर या हंगामात तरी चिन्नास्वामीवर आता सामना खेळणार नाहीये.
Kolkata Knight Riders
Sakal
एकाच मैदानात सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्या संघात बंगळुरू आणि कोलकातापाठोपाठ मुंबई इंडियन्स आहेत. त्यांनी ९८ सामने वानखेडे स्टेडियवर खेळलेत.
Mumbai Indians
Sakal
Sarah Taylor Appointed England Men's Test Team Fielding Coach
Sakal