Pranali Kodre
क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत जवळपास गेल्या दीड वर्षात अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहे. त्यातूनच क्रिकेट बदलत गेलं आहे.
Sarah Taylor Appointed England Men's Test Team Fielding Coach
Sakal
आता इंग्लंड क्रिकेटने एक मोठं पाऊल टाकले आहे.
England Test Team
Sakal
इंग्लंडने आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दिग्गज महिला यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलर हिची पुरुषांच्या कसोटी संघाची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
Sarah Taylor Appointed England Men's Test Team Fielding Coach
Sakal
आगामी कसोटी मालिकेसाठी टेलरच्या नियुक्तीबद्दल इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर रॉब की यांनी माहिती दिली.
Sarah Taylor Appointed England Men's Test Team Fielding Coach
Sakal
सारा टेलर हिने इंग्लंडसाठी १३ वर्षे खेळताना २२६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २०१७ वनडे वर्ल्ड कप इंग्लंडला जिंकून देण्यातही तिची महत्त्वाची भूमिका होती.
Sarah Taylor Appointed England Men's Test Team Fielding Coach
Sakal
रॉब की यांनी तिच्याबद्दल विश्वास व्यक्त केला असून तिने अँड्य्रू फ्लिंटॉफसोबतही काम केले असून त्याने तिचे कौतुक केले असल्याचे त्यांनी सांगितले.
Sarah Taylor Appointed England Men's Test Team Fielding Coach
Sakal
सारा टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर प्रशिक्षण क्षेत्रात सक्रिय आहे. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्येही विविध संघांना मार्गदर्शन केले आहे.
Sarah Taylor Appointed England Men's Test Team Fielding Coach
Sakal
तिने अँड्र्यू फ्लिंटॉफ मुख्य प्रशिक्षक असेलल्या इंग्लंड पुरुष अ संघासाठीही (England Lions) प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
Sarah Taylor Appointed England Men's Test Team Fielding Coach
Sakal
सध्या इंग्लंड पुरुष कसोटी संघाचे नियमित क्षेत्ररक्षक प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्स सध्या मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये असून आयपीएल २०२६ स्पर्धेत व्यस्त आहेत.
Carl Hopkinson
Sakal
त्यामुळे हॉपकिन्स यांच्या अनुपस्थितीत सारा क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळेल. आंतरराष्ट्रीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी एक माजी महिला खेळाडू असण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.
Sarah Taylor Appointed England Men's Test Team Fielding Coach
Sakal
Virat Kohli
Sakal