Apurva Kulkarni
आहिल्यानंगर जिल्ह्यात असलेला कोंबडा गड हा कुंजरगड म्हणून ओळखला जातो.
Kombadgad Fort
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये या गडावर मुक्काम केल्याचं बोललं जातं.
Kombadgad Fort
esakal
या गडाचा आकार हत्तीसारखा असल्याने त्याला कुंजरगड किंवा हत्तीगड सुद्धा म्हटलं जातं.
Kombadgad Fort
esakal
कुंजरगडच्या उजवीकडे डोंगरावर तीन नैसर्गिक गुहा सुद्धा आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला टेहळणीसाठी पर्याय आहे.
Kombadgad Fort
esakal
गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा आहेत. एक पुणे आळेफाटा ओतूर मार्गे जाता येत.
Kombadgad Fort
esakal
किंवा अकोले कोतुळ मार्गे फोफसंडी गावापर्यंत जाता येतं.
Kombadgad Fort
esakal
या गडावर जाण्यासाठी एक ते दीड तास लागू शकतो.
Kombadgad Fort
esakal
गडाच्या पायथ्याशी फोफसंडी गाव आहे तिथे खाण्याची पिण्याची सोय होऊ शकते.
Kombadgad Fort
esakal
Devbag Beach, Sindhudurg, Konkan
Sakal