Aarti Badade
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला नॉनव्हेज पदार्थ आवडीने बनवला जातो. म्हणूनच बनवून बघा असे कोंबडी वडे.
Malvani rassa and kombadi vade recipe
Sakal
वड्यांसाठी तांदळाचे पीठ, थोडे गव्हाचे पीठ, बेसन, भिजवलेली उडीद डाळ आणि धणे-बडीशेपचा खमंग मसाला तयार ठेवा.
Malvani rassa and kombadi vade recipe
Sakal
धणे, बडीशेप आणि मेथी दाणे भाजून वाटून घ्या; त्यानंतर पिठात वाटलेली उडीद डाळ, मसाले आणि गरम तेलाचे मोहन घालून मऊ पीठ मळून घ्या.
Malvani rassa and kombadi vade recipe
Sakal
पिठाचे लहान गोळे करून प्लास्टिक शीटला तेल लावून हाताने गोलाकार वडे थापून घ्या, ज्यामुळे ते तेलात छान फुलतात.
Malvani rassa and kombadi vade recipe
Sakal
कडकडीत गरम तेलात वडे सोडा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या; तुमचे खुसखुशीत कोंबडी वडे तयार आहेत!
Malvani rassa and kombadi vade recipe
Sakal
मालवणी मसाला, भाजलेले खोबरे आणि आले-लसूण वाटण वापरून गावठी पद्धतीचा झणझणीत चिकन रस्सा तयार करा.
Malvani rassa and kombadi vade recipe
Sakal
चिकनमध्ये हळद-मीठ आणि मसाल्यांचे वाटण घालून ते चांगले शिजवा, जेणेकरून वड्यांसोबत खाताना रस्सा अधिक चविष्ट लागेल.
Malvani rassa and kombadi vade recipe
Sakal
गरमागरम रस्सा आणि टम्म फुगलेले कोंबडी वडे लिंबू व कांद्यासोबत सर्व्ह करा; या किंग्क्रांतीला ही घरगुती रेसिपी नक्की ट्राय करा!
Malvani rassa and kombadi vade recipe
Sakal
chicken leg piece benefits
Sakal