समुद्राचे पाणी निळे का असते? विज्ञानाचे गुपित जाणून वाटेल आश्चर्य

Yashwant Kshirsagar

गुपित

समुद्राचे पाणी निळे का असते असा अनेकदा प्रश्न पडतो पण त्याचे खरं कारण आहे काय आहे याचं गुपित विज्ञानाने उलगडले आहे.

Why Sea Is Blue

|

esakal

प्रकाश

हवेतून पाण्यात प्रवेश करताना प्रकाश मंदावतो, ज्यामुळे त्याचा मार्ग वळतो म्हणजेच अपवर्तन होते.

Why Sea Is Blue

|

esakal

पृष्ठभाग

बहुतेक प्रकाश पाण्याच्या पृष्ठभागाखाली पहिल्या १० मीटर आत शोषला जातो.

Why Sea Is Blue

|

esakal

नैसर्गिक प्रकाश

नैसर्गिक प्रकाश १५० मीटरच्या खाली जवळजवळ काहीही पोहोचत नाही.

Why Sea Is Blue

|

esakal

तरंग

लाल, पिवळा आणि नारिंगी रंगाच्या लांब तरंग लांबी लवकर नाहीशा होतात.

Why Sea Is Blue

|

esakal

प्रवेश

निळा आणि हिरवा प्रकाश लहान असल्याने खोलवर प्रवेश करतो.

Why Sea Is Blue

|

esakal

खरे कारण

समुद्राचे पाणी निळे दिसते कारण निळा प्रकाश सर्वात खोलवर प्रवेश करतो.

Why Sea Is Blue

|

esakal

नियम

प्रकाश अपवर्तन आणि निरीक्षणाचे हे नियम पाण्याखाली रंगांचे जग ठरवतात.

Why Sea Is Blue

|

esakal

तुमच्याजवळचे सोने खरे आहे की खोटे? घरीच 'या' सोप्या पद्धतीने करा तपासणी

Gold Purity Test At Home

|

esakal

येथे क्लिक करा