कोकणात सापडला समुद्रातील युद्धाचा पुरावा, इतिहास बदलणारं रहस्य

Sandip Kapde

शोध

खारेपाटण येथे प्राचीन नौकायुद्धाचा ठोस पुरावा समोर आला आहे.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

स्थळ

सिंधुदुर्ग जिल्हातील कपिलेश्वर–कालभैरव मंदिर परिसरात आढळलेल्या वीरगळावर समुद्रातील युद्धदृश्य कोरलेले दिसते.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

शिल्प

या वीरगळावर दोन नौकांमधील संघर्ष, शस्त्रधारी योद्धे आणि सागरी लढाईचे जिवंत चित्रण स्पष्टपणे जाणवते.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

अभ्यास

स्थानिक अभ्यासक मुरारी भालेकर आणि ऋषिकेश जाधव यांनी या ऐतिहासिक वारशाचा सखोल अभ्यास केला.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

मार्गदर्शन

इतिहास संशोधक डॉ. अंजय धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण करण्यात आले.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

महत्त्व

वीरगळ, सतीशिळा आणि ताम्रपटांच्या आधारे खारेपाटणचे सागरी, व्यापारी व लष्करी स्थान अधोरेखित झाले आहे.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

परंपरा

या शोधामुळे कोकण किनारपट्टीवरील नौकानयन परंपरा आणि नौका बांधणी तंत्रज्ञानावर नवे प्रकाश पडले आहे.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

कालखंड

संशोधकांच्या मते हे नौकायुद्ध साधारण बाराव्या शतकाच्या मध्यकाळात घडले असावे.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

व्यापार

ताम्रपटांमध्ये बंदरात येणाऱ्या व्यापाऱ्यांना करमाफी दिल्याचा उल्लेख सापडतो, जो प्राचीन व्यापारी ताकदीचा पुरावा आहे.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

केंद्र

सुमारे हजार वर्षांपूर्वीपासून खारेपाटण हे सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र असल्याचे पुरावे दर्शवतात.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

संवर्धन

या ऐतिहासिक ठेव्याचे शास्त्रीय जतन आणि संवर्धन होणे अत्यावश्यक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

पर्यटन

योग्य जपणूक झाल्यास खारेपाटण भविष्यात महत्त्वाचे ऐतिहासिक व पर्यटन स्थळ ठरू शकते.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

वीरगळ

वीरगळ म्हणजे गाव किंवा प्रदेशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मृतीशिळा होय.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

प्रतिबिंब

अशा शिळांवर तत्कालीन युद्धदृश्ये आणि समाजजीवनाचे प्रतिबिंब कोरलेले आढळते.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

दुवा

खारेपाटणमधील हा शोध कोकणच्या सागरी इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा ठरत असून इतिहासाला नवे परिमाण देणारा आहे.

Ancient Naval Battle Evidence Found in Konkan

|

esakal

पेशवेकाळातील हॉस्पिटल… कशा व्हायच्या शस्त्रक्रिया?

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

येथे क्लिक करा