पेशवेकाळातील हॉस्पिटल… कशा व्हायच्या शस्त्रक्रिया?

Sandip Kapde

वैभव –

भारतात वैद्यकशास्त्र प्राचीन काळापासून प्रगत होतं आणि औषधनिर्मितीपासून शस्त्रक्रियेपर्यंत सखोल ज्ञान उपलब्ध होतं.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

परंपरा –

आयुर्वेदाच्या आधारावर रोगांची कारणमीमांसा करून त्यावर उपचार केले जात.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

उपचार –

सर्दी-खोकल्यापासून गंभीर आजारांपर्यंत अनेक रोगांवर त्या काळी उपाय सांगितलेले होते.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

व्यवस्था –

पेशवाईच्या सुरुवातीला गल्लोगल्ली वैद्य नव्हते, पण उत्तरार्धात पेशव्यांकडे स्वतःचे वैद्य होते.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

औषधोपचार-

वेदमूर्ती सदाशिव भटनानल यांनी छत्रपती स्वामींवर औषधोपचार केल्याबद्दल त्यांना नसरापूर येथे एक चावर जमीन इनाम मिळाली.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

Peshwa-Era Surgery Secretsगावचा अंमल-

जयशंकर व देवशंकर गोरगरिबांना धर्मार्थ औषधपाणी देत असत, त्यांच्या सेवेची दखल घेऊन पेशव्यांनी त्यांना एका गावचा अंमल दिला.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

सेवा –

सामान्य जनतेला विनामूल्य औषधोपचार मिळावेत यासाठी राज्याकडून विशेष प्रयत्न केले जात.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

साहित्य –

दुर्मिळ व महाग औषधी घटक पेशवे स्वतः मागवून वैद्यांना उपलब्ध करून देत.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

शस्त्रक्रिया –

नाक कापलेल्या रुग्णांवर नासिकारोपणासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जात.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

कौशल्य –

इतिहासाचे अभ्यासक डॉ.उदय कुलकर्णी यांनी एका लेखात लिहल्याप्रमाने शल्यविशारद वैद्य त्वचा वापरून नैसर्गिक दिसणारं नाक तयार करत असत.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

नोंद –

अशा शस्त्रक्रियांची माहिती परदेशी मासिकांतही प्रसिद्ध झाली होती.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

युद्ध –

लढायांमध्ये जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करण्यासाठी तबीब बोलावले जात.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

अनुभव –

शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांत रुग्ण पूर्णपणे सावरत असल्याची उदाहरणे आढळतात.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

निष्कर्ष –

या नोंदींवरून पेशवेकाळात शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने होत असाव्यात, हे स्पष्ट होतं.

Peshwa-Era Surgery Secrets

|

esakal

बलाढ्य रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा जिंकला? अज्ञात माहिती

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

येथे क्लिक करा