Saisimran Ghashi
उन्हाळा सुरू झाला आहे आणि समुद्र किनारी, थंड हवेच्या ठिकाणी जायचं प्लॅन बनवत आहेत
जर तुम्हाला एका दिवसांत कोकण ट्रीप करायची असेल तर या 5 ठिकानांना नक्की भेट द्या.
कोकण पट्ट्यातील सर्वात उत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले तारकर्ली हे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील एक लहान गाव आहे.
केळशी हे दापोली तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे, जे त्याच्या समुद्रकिनाऱ्यासाठी सर्वात प्रसिद्ध आहे.
हे डोंगराळ शहर सह्याद्रीच्या टेकड्यांवर वसलेले आहे आणि वर्षभर थंड हवामान असल्याने याला "मिनी महाबळेश्वर" असे म्हणतात.
समुद्र किनारा आणि अल्फोन्सो आंब्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे-रत्नागिरीला भेट देऊ शकता.
यंदाच्या सुट्टीत तुम्ही कोकणातील या सुंदर निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या.