Anushka Tapshalkar
काकडी-लिंबाचा ज्यूस त्वचेतील डलनेस कमी करून स्किनला नैसर्गिक चमक देतो. दोन्ही घटक व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहेत.
Cucumber Juice
sakal
काकडीमध्ये 95% पाणी असल्याने हा ज्यूस शरीर आणि त्वचा दोन्ही खोलवर हायड्रेट करतो. स्किन मऊ, हेल्दी आणि प्लंप दिसते.
sakal
काकडी-लिंबाची जोडी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते. यामुळे त्वचा अधिक स्वच्छ, चमकदार आणि फ्रेश दिसते.
Natural Detox Drink
sakal
दोन्हीमध्ये असलेले व्हिटॅमिन C कोलेजन वाढवते, त्वचेची लवचिकता सुधारते आणि एजिंगची चिन्हे कमी करते.
लिंबातील सिट्रिक अॅसिड त्वचा सौम्य एक्सफोलिएट करून डाग-डोळे कमी करण्यास मदत करते, तर काकडी स्किनला शांत ठेवते.
Dark spots
sakal
लिंबाचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स कमी करतात; काकडी पोर्स घट्ट करते आणि ऑइल कंट्रोल ठेवते. स्किन फ्रेश आणि क्लीन दिसते.
Acne
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास ज्यूस प्या. टॉपिकल वापरासाठी—काकडी आणि लिंबाचा रस समान प्रमाणात लावून 10 मिनिटांनी धुवा. दिवसा वापरताना नेहमी सनस्क्रीन लावा.
Juice
Blackhead Remover Natural Masks
sakal