डाग अन् पिंपल्स गायब! या टिप्सने घरीच मिळवा कोरियन स्किन ग्लो

Aarti Badade

कोरियन स्किन केअरचा ट्रेंड

कोरियन मुलींची त्वचा अत्यंत चमकदार आणि डाग विरहित असते; सध्या जगभरात त्यांच्या 'ग्लास स्किन' फॉर्म्युल्याची मोठी चर्चा आहे.

Korean skincare tips

|

Sakal

तांदळाच्या पाण्याचा जादूई वापर

कोरियन सौंदर्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे तांदळाचे पाणी! घरी बनवलेले तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळते आणि घट्ट होते.

Korean skincare tips

|

Sakal

बार्ली टी प्या

कोरियन लोक चहाऐवजी बार्ली टी पिण्याला प्राधान्य देतात; यातील फायबरमुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत आणि त्वचा तरुण राहते.

Korean skincare tips

|

Sakal

कोमट पाण्याचा वाफारा

बाहेरून आल्यानंतर कोमट पाण्यात कापड भिजवून त्याने चेहरा आणि मान पुसून घ्या; यामुळे रोमछिद्रे स्वच्छ होऊन नैसर्गिक चमक येते.

Korean skincare tips

|

Sakal

टोनर लावण्यास विसरू नका

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर कोरियन मुली नियमितपणे टोनर लावतात, ज्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो आणि चेहरा कोरडा पडत नाही.

Korean skincare tips

|

Sakal

ग्रीन टीचा दुहेरी फायदा

ग्रीन टी केवळ पिण्यासाठीच नाही तर चेहरा धुण्यासाठीही वापरा; ग्रीन टीच्या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेवरील विषारी घटक बाहेर पडतात.

Korean skincare tips

|

sakal

नैसर्गिक सौंदर्याचा मंत्र

या सोप्या घरगुती टिप्स फॉलो केल्यास तुम्हालाही महागड्या ट्रीटमेंटशिवाय कोरियन मुलींसारखी नितळ आणि चमकदार त्वचा मिळू शकते.

Korean skincare tips

|

Sakal

झोपण्यापूर्वी मोबाईल वापरता? ठरू शकतं धोकादायक; 'या’ अवयवावर वाढतोय ताण!

Mobile Addiction & Sleep

|

Sakal

येथे क्लिक करा