ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर असलेली कोरफडची भाजी एकदा नक्की ट्राय करा

Apurva Kulkarni

कोरफड

कोरफड ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोरफडीचं सेवन केलं जातं.

AloeVera bhaji

|

esakal

कोरफडीचा गर

कोरफडीचा गर हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. परंतु कडू चव असल्यानं लोक खाणं टाळतात.

AloeVera bhaji

|

esakal

कोरफड खाण्याची इच्छा

परंतु तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी कोरफड खाण्याची इच्छा आहे तर अशा पद्धतीनं 'कोरफडीची भाजी' नक्की ट्राय करा.

AloeVera bhaji

|

esakal

काटेरी काप

सुरुवातीला कोरफडीची पानं स्वच्छ धुवून त्याचे काटेरी काप काढा. त्यानंतर वरची साल काढून गरांचे तुकडे करा. नंतर तो गर मिठाच्या पाण्यात उकळा.

AloeVera bhaji

|

esakal

भाजी कशी बनवायची?

त्यानंतर कढईत तेल गरम करुन त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता सुक्या लाल मिरच्या टाकून फोडणी द्या. त्यात आलं-लसून पेस्ट आणि कांदा टाकून परतून घ्या.

AloeVera bhaji

|

esakal

शरीरासाठी फायदेशीर

नंतर हळद, धने-जिरे पुड, दही, आमचूर पावडर , तिखट टाकून परतून घ्या.

AloeVera bhaji

|

esakal

एकदा नक्की ट्राय करा

त्यानंतर मिठाच्या पाण्यात उकळलेली कोरफडीची गर त्या मिश्रणात टाका. चवीनुसार मीठ, गुळ टाकून एकजीव करा. तयार आहे कोरफडीची भाजी.

AloeVera bhaji

|

esakal

आरोग्याच्या ‘या’ समस्यांवर आजीबाईंचा रामबाण उपाय; असा बनवा पौष्टिक डिंकाचा पाक

Dink Pak Healthy winter recipe

|

Sakal

हे ही पहा...