क्रांती रेडकरने स्वीकारलं स्वत:साठी एक आव्हान

Anuradha Vipat

क्रांती रेडकर

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तसेच निर्माती क्रांती रेडकर अनेकदा चर्चेत असते. 

Kranti Redkar

स्वत:साठीच एक आव्हान

आता क्रांतीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने स्वत:साठीच एक आव्हान स्वीकारलं आहे

Kranti Redkar

तर माझं नावच

मी हे नाही केलं तर माझं नावच बदला, असंदेखील तिने या व्हिडीओत प्रेक्षकांना सांगितल आहे

Kranti Redkar

व्हिडीओ शेअर

क्रांती रेडकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Kranti Redkar

तर माझ नाव

यात ती म्हणाली आहे की, “माझं ठरलंय. येत्या दहा दिवसांत मी पाच किलो वजन कमी करणार आहे आणि जर मी असं नाही केलं तर माझ नाव बदलून टाका.

Kranti Redkar

व्हिडीओ व्हायरल

क्रांतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Kranti Redkar

ऑडिशनसाठी आमिर खानने सुचवलं होतं नम्रता संभेरावचं नाव, स्वत:चं केला खुलासा