ऑडिशनसाठी आमिर खानने सुचवलं होतं नम्रता संभेरावचं नाव, स्वत:चं केला खुलासा

Anuradha Vipat

अभिनेत्री नम्रता संभेराव

रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री नम्रता संभेराव

Namrata Sambherav

खुलासा

नुकतीच नम्रताने एक मुलाखत दिली आहे यावेळी तिने एक खास खुलासा केला आहे.

Namrata Sambherav

सिनेमाची ऑडिशन

नम्रता म्हणाली, “मी पहिल्यांदाच याबद्दल सांगतेय…मी मध्ये एक ऑडिशन दिली होती. मला आमिर खान प्रोडक्शनमधून फोन आला होता की, सिनेमाची ऑडिशन आहे.

Namrata Sambherav

टीम

पुढे बोलताना नम्रता म्हणाली , तिथे जाऊन मला असं समजलं की, स्वत: आमिर खानने माझं नाव सजेस्ट केलंय. तिकडच्या टीमने मला तसं सांगितलं

Namrata Sambherav

इन्स्टाग्रामवर मेसेज

नम्रता पुढे म्हणाली, “त्यांना माझा फोन नंबर कुठूनही मिळत नव्हता. काहीच संपर्क होईना म्हणून त्यांनी मला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता.

Namrata Sambherav

आमचा कार्यक्रम

“मी थोडीफार चौकशी केली तेव्हा मला समजलं की आमिर खान आमचा कार्यक्रम पाहतात आणि त्यांना माझं काम आवडतं म्हणून त्यांनी नाव सुचवलं होतं असंही नम्रता पुढे म्हणाली

Namrata Sambherav

रवीना टंडनने सांगितला 'कुछ कुछ होता है' चित्रपट नाकारण्यामागचा किस्सा