क्रांती रेडकरने शेअर केली मजेशीर रील, चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Anuradha Vipat

क्रांती रेडकर 

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तसेच निर्माती क्रांती रेडकर 

Kranti Redkar

वैयक्तिक आयुष्य

आपल्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही क्रांती चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. 

Kranti Redkar

व्हिडीओ

आता क्रांतीने एका ट्रेंडिंग गाण्यावर मजेशीर रील शेअर केली आहे. क्रांतीचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Kranti Redkar

रील

क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘चमकीला’ चित्रपटातील व्हायरल गाण्यावर एक रील शेअर केली आहे आहे.

Kranti Redkar

व्हायरल

या चित्रपटातील ‘पेहेले ललकारे नाल’ हे पंजाबी गाणं सध्या तुफान व्हायरल होत आहे

Kranti Redkar

कॅप्शन

या व्हिडीओला कॅप्शन देत क्रांतीनं लिहिलं, ‘महाराष्ट्रीयन्स चमकीला चित्रपटातील गाणं गाताना’. क्रांतीनं या गाण्यातल्या पहिल्या दोन ओळी नीट गायल्या आहेत पण पुढच्या ओळी गाताना क्रांती अडखळताना दिसत आहे

Kranti Redkar

रितेश-जिनिलीयानेही बजावला मतदानाचा हक्का ,पोहोचले थेट लातूरला