रितेश-जिनिलीयानेही बजावला मतदानाचा हक्का ,पोहोचले थेट लातूरला

Anuradha Vipat

आदर्श जोडपं

अभिनेत्री जिनिलीया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख या दोघांकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. 

ginilia

कुटुंबीय

आज लातूर येथील बाभळगाव मतदान केंद्रावर जाऊन रितेश देशमुख याने कुटुंबीयांबरोबर मतदानाचा हक्क बजावला आहे.

ginilia

मतदानाचा हक्क

तसेच रितेशबरोबर त्याची आई वैशाली देशमुख व पत्नी जिनिलीयानेही मतदानाचा हक्क बजावला आहे

ginilia

मतदान

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रितेश म्हणाला, “मी मुंबईहून लातूरला खास मतदान करण्यासाठी आलो होतो.

ginilia

मत

तसेच यावेळी “आजचा दिवस महत्त्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाने मतदान करणं गरजेचं आहे” असं माझं प्रामाणिक मत असल्याचंही जिनिलीयाने सांगितलं आहे.

ginilia

भूमिका

सध्या रितेश लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ तर  जिनिलीया ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

ginilia

अंकिता लोखंडेच्या कोळी लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.