Aarti Badade
औषधासाठी रेशेवाल्या आणि मोठ्या कृष्णआवळ्यांचा वापर सर्वोत्तम.
कृष्णआवळ्याचा किस करून त्यात निम्मी साखर मिसळा.
हा मिश्रण ८ दिवस उन्हात ठेवून नैसर्गिक पद्धतीने तयार करा.
८ दिवसांनी तयार झालेले मिश्रण स्वच्छ बरणीत भरून साठवा.
दररोज सकाळी एक टेबलस्पून सेवन करा.
कृष्णआवळ्याचे सेवन केल्याने त्वचा तजेलदार आणि निरोगी होते.
नियमित सेवनाने डोळ्यांखालचे काळे वर्तुळे कमी होतात.
हे टॉनिक शरीराला उर्जा देतं, थकवा कमी करतं.
हा घरगुती उपाय सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.