Aarti Badade
अक्कल दाढ, तिसरी दाढ, साधारणतः १७ ते २५ वयात येते, कधीकधी येत नाही.
जागेअभावी इतर दातांवर दाब, हिरड्यांमध्ये अडकणे यामुळे वेदना, सूज येते.
तीव्र वेदना, इतर दातांना त्रास झाल्यास दंतवैद्य काढण्याचा सल्ला देतात.
दाढ येण्याचा आणि अक्कलचा काही संबंध नाही, हा गैरसमज आहे.
दाढ काढल्याने मौखिक आरोग्य किंवा बुद्धीवर कोणताही परिणाम होत नाही.
मिठाच्या पाण्याने गुळण्या, बर्फ लावणे, लवंग, कांदा किंवा पेरूची पाने वापरणे.
अक्कल दाढ येणे नैसर्गिक असले तरी त्रासदायक असू शकते. योग्य उपचार आणि घरगुती उपायांनी वेदना कमी करता येतात.