'जुनं फर्निचर' चित्रपटाची कमाल, तीन दिवसात कमावले एवढे कोटी

Anuradha Vipat

'जुनं फर्निचर'

प्रियांका चोप्राने केला हॉलिवूडच्या करिअरमधील ‘डार्क फेज’बद्दल खुलासा अभिनेते आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' हा चित्रपट चर्चेत आहे.

film 'Junum Furniture'

चित्रपट चर्चेत

या चित्रपटाचे पोस्टर ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत होता.

film 'Junum Furniture'

प्रेक्षकांच्या भेटीला

आता अखेर २६ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

film 'Junum Furniture'

प्रश्न

‘जुनं फर्निचर… या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !' या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांमध्ये किती कमाई केली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे

film 'Junum Furniture'

तिसऱ्या दिवशी

तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास १.२ कोटी रुपये कमावले आहेत.

film 'Junum Furniture'

२.९९ कोटी रुपयांची कमाई

आता पर्यंत तीन दिवसात चित्रपटाने २.९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

film 'Junum Furniture'

प्रियांका चोप्राने केला हॉलिवूडच्या करिअरमधील ‘डार्क फेज’बद्दल खुलासा