पुण्याजवळ दडलंय मिनी स्वित्झर्लंड, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

Yashwant Kshirsagar

निसर्ग सौंदर्य

पुणे आणि मुंबई जवळ निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक पर्यटनस्थळे आहेत. यातील मोजकीच ठिकाणे लोकांना माहित आहेत.

Kudpan Mini Switzerland Near Pune

|

esakal

पर्यटनस्थळ

आम्ही तुम्हाला पुणे आणि मुंबईजवळ असलेल्या पण फार चर्चित नसलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या एका पर्यटनस्थळाबद्दल सांगत आहोत

Kudpan Mini Switzerland Near Pune

|

esakal

मिनी स्वित्झर्लंड

रायगड जिल्ह्यात पोलादपूर शहरापासून 29 किलोमीटरवर सर्वाधिक उंचावर वसलेलं असं एक ठिकाण आहे ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते.

Kudpan Mini Switzerland Near Pune

|

esakal

कुडपण

पुणे, सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील शिवकालीन वारसा लाभलेलं ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच कुडपण गावच्या सभोवताली सह्याद्रीच्या डोंगररांगांनी कडं केलं आहे.

Kudpan Mini Switzerland Near Pune

|

esakal

शेलारमामा

कुडपण हे गाव शेलारमामांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथील मनमोहक धबधबा, 700 फूट उंच भीमाची काठी हा सुळका येथील आकर्षण आहेत.

Kudpan Mini Switzerland Near Pune

|

esakal

पावसाळा

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.

Kudpan Mini Switzerland Near Pune

|

esakal

घनदाट जंगल

या गावाच्या सभोवतालचा भाग हा घनदाट जंगलांनी देखील वेढलेला आहे.

Kudpan Mini Switzerland Near Pune

|

esakal

हिरवाई

कुडपण पावसाळ्यात खूप सुंदर दिसते. दाट धुंक, रिमझिम पाऊस आणि हिरवाईने नटलेला परिसर यामुळे इथंल सौंदर्य अधिकच उजळते.

Kudpan Mini Switzerland Near Pune

|

esakal

कसे पोहोचाल?

पोलादपूरहून कुडपणला जाण्यासाठी एसटीची सोय आहे. स्वतःचे वाहन असेल तर उत्तम. या गावात राहण्याची आणि जेवणाची सोय देखील आहे.

Kudpan Mini Switzerland Near Pune

|

esakal

हनिमूनसाठी गोवा अन् काश्मीर कशाला? कोकणात 'या' ५ ठिकाणी कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

येथे क्लिक करा