Apurva Kulkarni
नाशिकच्या इगतपुरीमध्ये हा कुलंग गड आहे. कळसुबाईच्या पर्वत श्रृंखलेचा पश्चिमी भागात कुलंग गड आहे.
Kulang Fort in Igatpuri
esakal
हा कुलंग किला कोणी बांधला याबाबत इतिहासात फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु 1760 मध्ये मराठ्यांना हा किल्ला जिंकल्याचं बोललं जातं.
Kulang Fort in Igatpuri
esakal
नाशिकच्या इगतपुरीमध्ये हा कुलंग गड आहे. कळसुबाईच्या पर्वत श्रृंखलेचा पश्चिमी भागात कुलंग गड आहे.
Kulang Fort in Igatpuri
esakal
तसंच गडावर पाण्याचं कुंड सुद्धा आहे. ते या किल्ल्याचं आकर्षण आहे.
Kulang Fort in Igatpuri
esakal
या किल्ल्यात मोठी गुहा आहे. ज्यामुळे जवळपास 100 लोक राहू शकतात.
Kulang Fort in Igatpuri
esakal
तुम्हाला जर हा किल्ला सर करायचं असेल तर अंबेवाडीपासून दोन ते तीन तास गडाकडे जाण्यासाठी लागतात.
Kulang Fort in Igatpuri
esakal
गडावर फक्त पाण्याची सोय आहे. खाण्याची व्यवस्थापन करुन जावे लागेल.
Kulang Fort in Igatpuri
esakal
Avachitgad
esakal