एका रात्रीत १,५००+ लोक कसे गायब झाले? देशातील रहस्यमय गाव!

Sandip Kapde

स्थापना:

हे गाव १३व्या शतकात पालीवाल ब्राह्मणांनी वसवलं.

Kuldhara Village Mystery

|

esakal

समृद्धी:

थारच्या वाळवंटात असूनही शेती आणि व्यापारामुळे इथं भरभराट होती.

Kuldhara Village Mystery

|

esakal

समुदाय:

कुलधारा आणि आसपासची अनेक गावं एकत्र फुललेली होती.

Kuldhara Village Mystery

|

esakal

अत्याचार:

जैसलमेरचा तत्कालीन अधिकारी Salim Singh कर आणि दबाव वाढवत होता अशी लोककथा सांगते.

Kuldhara Village Mystery

|

esakal

अल्टीमेटम:

गावप्रमुखाच्या मुलीवर नजर टाकून धमकी दिल्याची कथा पसरली.

Kuldhara Village Mystery

|

esakal

निर्णय:

अपमान टाळण्यासाठी गावकऱ्यांनी स्थलांतराचा कठोर निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.

Kuldhara Village Mystery

|

esakal

निर्गमन:

एका रात्रीत १,५००हून अधिक लोक निघून गेले, अशी दंतकथा आहे.

Kuldhara Village Mystery

|

esakal

शाप:

जाताना इथे पुन्हा वस्ती होऊ नये असा शाप दिला गेल्याची आख्यायिका आहे.

Kuldhara Village Mystery

|

esakal

खंडहर:

आज इथे घरे, मंदिरे आणि विहिरींचे अवशेषच उरले आहेत.

Kuldhara Village Mystery

|

esakal

संरक्षण:

हे स्थळ Archaeological Survey of India कडून जतन केलं जातं आणि पर्यटकांसाठी उघडं आहे. पण त्याठिकाणी रात्री जाण्यास मनाई आहे.

Kuldhara Village Mystery

|

esakal

भिती:

काही लोक रात्री राहण्याचा प्रयत्न केला, पण आजारी पडले किंवा भीतीने पळून गेले, असं म्हणतात.

Kuldhara Village Mystery

|

esakal

पाणीटंचाई:

दीर्घकाळ चाललेली पाण्याची कमतरता जीवन अवघड करत गेली, असंही खरं कारण असल्याचं सांगितल्या जातं.

Kuldhara Village Mystery

|

esakal

करभार:

वाढते कर आणि आर्थिक दबावामुळे शेती फायदेशीर राहिली नाही.

Kuldhara Village Mystery

|

esakal

नैसर्गिकता:

भूकंप किंवा हवामान बदलांसारख्या घटकांनी परिस्थिती बिघडवली असण्याची शक्यता आहे.

Kuldhara Village Mystery

|

esakal

स्थलांतर:

लोक हळूहळू आसपासच्या भागात पसरले, पण कथा ‘एका रात्री’ची बनली.

Kuldhara Village Mystery

|

esakal

पर्यटन:

शाप आणि भुतांची गोष्ट पुढे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिक रंगवली गेली,अशीही चर्चा आहे.

Kuldhara Village Mystery

|

esakal

मृत्यूपूर्वी रूग्ण काय बोलतात? ICU मधील नर्सने केला खुलासा 

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

येथे क्लिक करा