मृत्यूपूर्वी रूग्ण काय बोलतात? ICU मधील नर्सने केला खुलासा

Sandip Kapde

अनुभव –

चार वर्षे आयसीयूमध्ये काम करताना नर्सने असंख्य रुग्णांचे शेवटचे क्षण जवळून पाहिले आहेत.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

संकेत –

बहुतेक रुग्णांना मरण्याआधीच आपला अंत जवळ आला आहे याची जाणीव होते.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

स्वीकार –

“मला माहित आहे मी मरतोय,” अशी वाक्ये अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतात.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

प्रेम –

जवळजवळ प्रत्येक रुग्ण शेवटी कुटुंबावरचे प्रेम व्यक्त करतो.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

आठवण –

“माझ्या घरच्यांना सांगा मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो,” हे शब्द वारंवार ऐकू येतात.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

भीती –

काहींच्या डोळ्यांत शांतता असते, तर काहींच्या मनात अनामिक भीती दिसते.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

शांतता –

अनेक रुग्ण अचानक शांत होतात, जणू काही आतून तयार झालेले असतात.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

बदल –

मृत्यूपूर्वी लोकांमध्ये एक आध्यात्मिक परिवर्तन जाणवते, जे समजावून सांगता येत नाही.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

आश्चर्य –

तब्येत स्थिर असूनही रुग्णांना आपला शेवट जवळ असल्याची जाणीव कशी होते, हे गूढच राहते.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

वास्तव –

कितीही औषधे दिली किंवा तपासण्या केल्या तरी हे शब्द बोलले गेले की शेवट अटळ ठरतो.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

नाते –

रुग्णांशी भावनिक नातं जुळल्यामुळे प्रत्येक मृत्यू नर्ससाठी वेदनादायक असतो.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

स्वीकृती –

कालांतराने या सत्याला सामोरं जाणं आणि स्वीकारणं भाग पडतं.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

शिकवण –

आयुष्य म्हणजे फक्त वस्तू साठवणं नाही, हे अशा क्षणी प्रकर्षाने जाणवतं.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

कृतज्ञता –

जे आहे त्याबद्दल आभार मानायला अशा अनुभवांतून शिकायला मिळतं.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

संदेश –

देवावर प्रेम करा, माणसांवर प्रेम करा आणि प्रत्येक क्षण मनापासून जगा, असा शेवटचा धडा अनेक रुग्ण देऊन जातात.

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

ताजमहाल, संसदभवन विकणारा माणूस... देशालाच घातला होता गंडा!

The Man Who Sold the Taj Mahal

|

esakal

येथे क्लिक करा