Yashwant Kshirsagar
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्या कोट्यावधी लोकांनी स्नान केले आहे. या स्नानाला केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या महत्व आहे. अशी माहिती रघुनाथ येमुल गुरुजी यांनी दिली आहे.
रघुनाथ गुरुजी यांच्या मते, थंड हवामानामुळे ऑक्सिजन मॉलिक्युल्सची घनता जास्त असते, त्यामुळे शुद्ध हवा मिळते.
गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या संगमाच्या पाण्यात डिसॉल्व्ड ऑक्सिजन (DO) आणि खनिजांची पातळी योग्य प्रमाणात वाढते या ऑक्सीजन मोलुकुल्स च्या हवतील घनते मुळे वाढतो पाण्यातील DO लेवल वाढते जे आरोग्यासाठी लाभदायक असते.
गुरु ग्रहाचे गुरुत्वाकर्षण, सूर्याचे सोलर सायकल, आणि मॅग्नेटिक फिल्ड सुमन रिझोनेंक्स फ्रिक्वान्सी मुळे माणसाच्या मेंदूतील अल्फा वेव्ह ८ ते १२ hz वाढवते. यामुळे मनःशांती, विश्रांती, आणि निरोगी जीवन मिळते.
कुंभ मेळ्यात स्नान केल्याने गुरु ग्रह, सूर्य, पृथ्वी, चंद्र यांच्या सकारात्मक ऊर्जा लहरी शरीरात प्रवेश करतात. असे रघुनाथ येमुल गुरुजी यांनी सांगितले.
ईश्वर साधू-संतांचे आशीर्वाद आणि अमृततुल्य वातावरणामुळे मनःशांती आणि निरोगी जीवनाचा अनुभव येतो.
जलातील pH, DO टीडीएस व खनिजांचा योग्य संतुलन शरीराला लाभदायक ठरतो.
सकाळी सूर्य किरण पवित्र गंगा नदी यमुना नदी सरस्वती नदी संगम पाण्याचा आतील वनस्पती च्या आयोगाने फोटो सिंटेटिक इफेक्ट मुळे ऑक्सीजन सोडतात त्या मुळे पाण्याची डिज़ाल्व ऑक्सीजन वाढते जे आरोग्य साठी लाभदायक आहे. असे येमुल गुरुजींनी सांगितले.