रश्मिका मंदानाच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग, कारण...

Anuradha Vipat

या कारणामुळे चर्चेत

रश्मिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा रश्मिका मंदाना चर्चेत आली आहे.

Rashmika Mandana

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना प्रवास करत असलेल्या फ्लाइटचे नुकतेच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

Rashmika Mandana

इमर्जन्सी लँडिंग

आता अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतून तिने आपला अनुभव शेअर करत, इमर्जन्सी लँडिंगबद्दल सांगितले आहे.

Rashmika Mandana

एअर विस्ताराची फ्लाईट

मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना, श्रद्धा आणि इतर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर विस्ताराच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना अतिशय विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले.

Rashmika Mandana

तांत्रिक बिघाड

तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे ३० मिनिटांनी पुन्हा मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

Rashmika Mandana

सहावा सीझन

रश्मिका मंदाना लवकरच नेहा धुपियाच्या चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसणार आहे

Rashmika Mandana

ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल