कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

कुशल बद्रिके

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून कुशल बद्रिके घराघरांत पोहोचला

Kushal Badrike's emotional post

व्यक्त

आता पुन्हा एकदा ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील त्याचे फोटो शेअर करत कुशल बद्रिके व्यक्त झाला आहे.

Kushal Badrike's emotional post

पोस्ट शेअर

कुशलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तो काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे

Kushal Badrike's emotional post

आयुष्यातून निघून गेलेली माणसं

पोस्टला कॅप्शन देत कुशलनं लिहिलं आहे की, “कधी कधी आपल्या आयुष्यातून निघून गेलेली
माणसं पुन्हा भेटावीत असं वाटत राहतं

Kushal Badrike's emotional post

भावना व्यक्त

पुढे कुशलनं लिहिलं आहे की,आपण चालत राहतो एखाद्याची हाक ऐकू येईपर्यंत आणि एखादा कुणीतरी सावलीत वाट बघताना दिसेपर्यंत.” अशा काहीशा शब्दांत कुशलने आपल्या भावना व्यक्त केल्या

Kushal Badrike's emotional post

गाणं

तसेच “कुछ लोग एक रोज जो बिछड जाते है” हे गाणं कुशलने या फोटोजला जोडलं आहे.

Kushal Badrike's emotional post

फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापट जरा स्पष्टचं बोलली