फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापट जरा स्पष्टचं बोलली

Anuradha Vipat

स्पष्टवक्तेपणासाठी ओळख

प्रिया बापट आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.

Priya Bapat

जाहिरातींबद्दल

प्रियाने आता एका मुलाखतीत फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींबद्दलविधान केलं आहे.

Priya Bapat

स्पष्ट भूमिका

मी कधीच फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे असं तिने सांगितलं आहे.

Priya Bapat

सौंदर्याचे निकष

तसेच मुलाखतीत मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा. कोणी ठरवलेत सौंदर्याचे हे निकष?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.

Priya Bapat

शरीरयष्टीबाबत तिचं मत

पुढे तिने सौंदर्याच्या साचेबद्ध निकषांनुसार विशिष्ट शरीरयष्टीबाबत तिचं मत व्यक्त केलं

Priya Bapat

पिअरशेप बॉडी

मी पिअरशेप बॉडी असलेली व्यक्ती आहे. माझी आज्जी अशीच होती, माझी आत्याही अशीच आहे. त्यामुळे मी जशी आहे तशी ठिक आहे,” असं प्रिया या मुलाखतीत म्हणाली.

Priya Bapat

रवीना टंडनने दिली अक्षय कुमारसोबतच्या ब्रेकअपबद्दल प्रतिक्रिया