लापता लेडीजमधील 'फूल' खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस, पाहा फोटो

कार्तिक पुजारी

चित्रपट

लापता लेडीज चित्रपट सध्या चांगलाच चर्चत आहे

nitanshi goel

अभिनय

कथा, अभिनय आणि दिग्दर्शन यासाठी चित्रपटाला नावाजले जात आहे

nitanshi goel

निरागस

चित्रपटामध्ये एका निरागस मुलीची आणि नववधुची भूमिका 'फूल'म्हणजे निताशा गोयल हिने केली आहे

nitanshi goel

पसंती

चित्रपटातील तिचा अभिनय आणि तिचा निरागसपणा लोकांचा पसंतीस उतरला आहे

nitanshi goel

ग्रामीण

फूलने एका ग्रामीण तरुणीची भूमिका केली असली तरी खऱ्या आयुष्यात की खूप ग्लॅमरस आहे

nitanshi goel

प्रसिद्ध

तरुणांमध्ये ती प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील तिचे फॉलोवर्स अनेक आहेत

nitanshi goel

फोटो

निताशा गोयल हिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

nitanshi goel

स्मृती इराणी यांची संपत्ती किती?

Smriti Irani