लाडकी मायरा वायकुळ आता झळकणार मोठ्या पडद्यावर,दिसणार या चित्रपटात

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मायरा वायकुळ ने लहान वयात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

Myra Vaikul

प्रेक्षकांच्या भेटीस येणार

आता मायराची मोठ्या पडद्यावर एन्ट्री होतं आहे. मायरा वायकुळचा पहिला वहिला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Myra Vaikul

सोशल मीडिया

यासंदर्भातली माहिती मायराच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून देण्यात आली आहे.

Myra Vaikul

या चित्रपटात मायरा झळकणार

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात मायरा झळकणार आहे.

Myra Vaikul

मराठी कलाकार

या चित्रपटात स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते हे मराठी कलाकार दिसणार आहेत

Myra Vaikul

चित्रपटाचा पहिला पोस्टर

महिला दिनानिमित्ताने ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला आहे

Myra Vaikul

दिशा पाटनीचं नवं फोटोशूट एकदा पाहाचं!