कृष्णानगर, संतनगर ते लक्ष्मी चौक; पाकिस्तानात लाहोरमधील चौक, रस्त्यांना फाळणीआधीची जुनी ओळख मिळणार

सूरज यादव

लाहोर

पाकिस्तानमधील लाहोरला जुनं वैभव मिळवून देण्यासाठी पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी ९ ठिकाणांची जुनी नावं पुन्हा ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

Lahor

|

Esakal

संवर्धन

फाळणीआधीच्या काळातील इमारतींचं संवर्धनही याअंतर्गत केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी सांगितलंय.

Lahor

|

Esakal

जुनी नावं

पाकिस्तानमधील ९ ठिकाणांची नावं बदलून जुनी नावं होती ती दिली जातील. ७९ वर्षांमध्ये काही वास्तूंना, चौकांना मुस्लिम नावं दिली होती.

Lahor

|

Esakal

शीख साम्राज्य

महाराजा रणजितसिंग यांच्या काळात लाहोर ही शीख साम्राज्याची राजधानी होती. पंजाब सरकारने दोन वेळा रणजितसिंगांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला. पण त्याची नासधूस केली गेली.

Lahor

|

Esakal

प्रकल्प

"लाहोर हेरिटेज फॉर हेरिटेज रिव्हायलवल" प्रकल्पांतर्गत अनेक दशकांपासून दुर्लक्षित व शहरीकरणामुळे नुकसान झालेल्या नगररचना व सांस्कृतिक दुव्यांना संजीवनी देण्यात येणार आहे.

Lahor

|

Esakal

जतन

लाहोरमध्ये ११५ इमारती वारसास्थळे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये ७५ ब्रिटिशकालीन असून, त्यातील ४८ इमारतींचे जतन करण्याचे काम करण्यात येत आहे.

Lahor

|

Esakal

नावे बदलणार

इस्लामपुरा - कृष्णानगर, बाबरी मशिद चौक - जैन मंदिर चौक, सुन्नत नगर - संतनगर, मौलाना जफर अली खान चौक - लक्ष्मी चौक

Lahor

|

Esakal

धरमपुरा

मुस्तफाबाद - धरमपुरा, सर आगा खान चौक - डेव्हिस चौक, अल्लमा चौक - जेल रोड, फातिमा जीना चौक - क्वीन्स रोड, बाग ए जीना - लॉरेन्स गार्डन

Lahor

|

Esakal

रेल्वे रुळावर डावीकडे वळायचं की उजवीकडे हे लोको पायलटला कसं कळतं?

Railway signaling system

|

ESakal

इथं क्लिक करा