लैलासाठी सगळं सोडलं, तरी ती मिळाली नाही! अशी होती लैला मजनूची प्रेमकहाणी

Varsha Balhe

लैला मजनूची प्रेमकहाणी

लैला-मजनूची प्रेमकहाणी जगातील प्रसिद्ध प्रेमकथांपैकी एक आहे. पण कैसला ‘मजनू’ हे नाव नेमकं का मिळालं?

Laila Majnu Love Story

|

esakal

प्रेमाची सुरुवात

कथांनुसार कैस आणि लैला तरुणपणी एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांचं प्रेम मात्र त्यांच्या कुटुंबाला मान्य नव्हतं.

Laila Majnu Love Story

|

esakal

कैस झाला ‘मजनू’

लैलापासून दूर झाल्यानंतर कैस तिच्या आठवणीत कविता लिहू लागला. त्याच्या वेड्यासारख्या प्रेमामुळे त्याला ‘मजनू’ म्हटलं जाऊ लागलं.

Laila Majnu Love Story

|

esakal

लग्नाला विरोध

कैसने लैलाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण लैलाच्या कुटुंबाने हे नातं स्वीकारलं नाही.

Laila Majnu Love Story

|

esakal

लैला दुसऱ्याची झाली

प्रचलित कथेनुसार लैलाचं लग्न दुसऱ्या पुरुषाशी झालं. मात्र मजनूचं प्रेम तिच्यासाठी कमी झालं नाही.

Laila Majnu Love Story

|

esakal

वाळवंटात भटकत राहिला

लैलाच्या विरहाने मजनू समाजापासून दूर जाऊ लागला. तो वाळवंटात भटकत तिच्या आठवणीत कविता लिहीत असे.

Laila Majnu Love Story

|

esakal

प्रेम की वेडेपणा?

मजनूचं संपूर्ण आयुष्य लैलाच्या प्रेमाभोवती फिरू लागलं. म्हणूनच ‘मजनू’ हे नाव प्रेमवेड्याचं प्रतीक बनलं.

Laila Majnu Love Story

|

esakal

शेवटही विरहातच

प्रचलित कथेनुसार लैला आणि मजनू एकत्र येऊ शकले नाहीत. त्यांच्या प्रेमाचा शेवटही विरह आणि दुःखात झाला.

Laila Majnu Love Story

|

esakal

शतकानुशतकं जिवंत कथा

नंतर या कथेला पर्शियन कवी निजामी यांनी काव्यरूप दिलं. तेव्हापासून लैला-मजनूची प्रेमकथा जगभर प्रसिद्ध झाली.

Laila Majnu Love Story

|

esakal

शाहजहाँ आणि मुमताजचं लग्न कसं झालं? ५ वर्षं का थांबावं लागलं?

Shah Jahan Mumtaz Marriage

|

esakal

येथे क्लिक करा