‘टच मी नॉट’ पण हेल्थसाठी ‘मस्ट ट्राय’! लाजाळूचे आहेत भन्नाट आरोग्यदायी फायदे

Anushka Tapshalkar

लाजाळू म्हणजे काय?

लाजाळू ही एक छोटी परंतु औषधी गुणधर्मांनी युक्त वनस्पती आहे. इंग्रजीत तिला Touch Me Not Plant असे म्हणतात. तिचं वैद्यकीय नाव Mimosa Pudica आहे.

What is Lajalu

|

sakal

रक्तातील साखर कमी करते

लाजाळूच्या पानांमध्ये अँटी-हॉर्मोन गुणधर्म असतात, जे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवतात.

Lowers Blood Sugar

|

sakal

जखम व त्वचेवरील रॅशसाठी उपयोगी

लाजाळूच्या पानांचा वाटलेला लेप लावल्यास जखम, सूज किंवा त्वचेवरील पुरळ यावर आराम मिळतो.

Useful for Injuries and rashes

|

sakal

केसांसाठी उपयुक्त

लाजाळूच्या पानांपासून तयार केलेला शाकाहारी केसांचा मास्क पुरुषांच्या केसांसाठी उपयुक्त ठरतो.

Helpful Men's Hair Problem

|

sakal

ताण कमी करते

लाजाळू तणाव आणि मानसिक थकवा कमी करण्यात मदत करते, ज्यामुळे मन आनंदी राहते.

Reduces Stress

|

sakal

मासिक पाळीच्या कार्यक्षमतेसाठी

ही वनस्पती महिलांच्या मासिक पाळीच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवते आणि हार्मोनल संतुलन टिकवून ठेवते.

Periods and Hormonal Balance

|

sakal

औषधी वापरात सावधगिरी

लाजाळू विविध आजारांवर प्रभावी असली तरी, ती वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Doctor's Advice | sakal

डोळे थकलेले दिसतायत? 'या' ७ टिप्सने मिळवा फ्रेश लुक!

Dark Circles Remedies

|

sakal

आणखी वाचा