Lakme या नावाचा अर्थ काय आहे? आणि याचा मालक कोण?

Monika Shinde

Lakme

Lakme हा भारतातील सर्वात प्रसिद्ध ब्युटी ब्रँड आहे. पण या नावामागचा अर्थ आणि इतिहास 99 % लोकाना माहिती नाही. चला जाणून घेऊया.

सौंदर्यदेवी लक्ष्मी

Lakme हे नाव फ्रेंच भाषेतून आले आहे. फ्रेंचमध्ये Lakme म्हणजे भारतीय सौंदर्यदेवी लक्ष्मी. ब्रँडचे नावही त्यांच्यावरून ठेवले गेले आहे.

फ्रेंच ऑपेरा

फ्रेंच ऑपेरा lakme मधील प्रमुख पात्राचे नाव लक्ष्मी वरून घेतले गेले होते. त्याच ऑपेरातून या ब्रँडचे नाव प्रेरित झाले.

भारतीय महिलांना

भारत सरकारला भारतीय महिलांना परदेशी ब्युटी प्रॉडक्टवर खर्च होऊ नये म्हणून एक भारतीय ब्रँड तयार करायचा होता. त्यातून Lakme ब्रँडची सुरुवात झाली.

स्थापना

Lakme ची स्थापना टाटा समूहाने 1952 मध्ये केली. उच्च दर्जाचे भारतीय सौंदर्यप्रसाधने उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश होता.

टाटा समूह

1990 मध्ये टाटा समूहाने Lakme मध्ये असलेला हिस्सा Hindustan Unilever ला विकला. त्यानंतर Lakme हा HUL कडे पूर्णपणे गेला.

मेकअप आणि स्किनकेअर ब्रँड

आज Lakme हा भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह मेकअप आणि स्किनकेअर ब्रँड मानला जातो. देशभरात लाखो महिलांचा हा पहिला पसंतीचा ब्रँड आहे.

कोकण कॉलिंग! नववर्षाची पहिली ट्रिप आंजर्ले बीचवर का करावी?

येथे क्लिक करा