Aarti Badade
लाल महाल हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाशी जोडलेला पुण्यातील महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे.
Shivaji Maharaj Lal Mahal
शहाजीराजे भोसले यांनी जिजामाता आणि बाल शिवाजी महाराजांसाठी लाल महालाची उभारणी केल्याचे सांगितले जाते.
Shivaji Maharaj Lal Mahal
Sakal
जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालाशी जोडले गेले.
Shivaji Maharaj Lal Mahal
Sakal
इ.स. १६६३ मधील शाइस्ता खानावरील धाडसी हल्ल्यामुळे लाल महालाला इतिहासात विशेष महत्त्व मिळाले.
Shivaji Maharaj Lal Mahal
Sakal
काळाच्या ओघात मूळ लाल महालाचे नुकसान झाले आणि त्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी करण्यात आली.
Shivaji Maharaj Lal Mahal
Sakal
पुणे महापालिकेने १९८०च्या दशकात लाल महालाची पुनर्बांधणी करून तो पुन्हा नागरिकांसाठी खुला केला.
Shivaji Maharaj Lal Mahal
Sakal
जिजामातांचा पुतळा, ऐतिहासिक चित्रे आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांचा नकाशा येथे पाहायला मिळतो.
Shivaji Maharaj Lal Mahal
Sakal
lohagad fort age history
Sakal