Lalbaugcha Raja 2026 First Look : ही शान कुणाची...! मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO

बाळकृष्ण मधाळे

लालबागच्या राजाची पहिली झलक

मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या 2026 मधील पहिल्या झलकने गणेशभक्तांची उत्सुकता वाढली आहे.

Lalbaugcha Raja 2026 First Look

|

esakal

लालबागच्या राजाचा यंदा 93 वा उत्सव

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 93 वा गणेशोत्सव साजरा करणार आहे.

Lalbaugcha Raja 2026 First Look

|

esakal

गणेशोत्सव कधी?

यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबर 2026 रोजी सुरू होणार असून 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला सांगता होईल.

Lalbaugcha Raja 2026 First Look

|

esakal

पहिली झलक

गणेश चतुर्थीपूर्वी लालबागच्या राजाची पहिली झलक पारंपरिक पद्धतीने भक्तांसमोर आणण्यात आली.

Lalbaugcha Raja 2026 First Look

|

esakal

मंदिरसदृश प्रवेशद्वाराने वेधले लक्ष

यंदाच्या मंडपाच्या प्रवेशद्वाराला भव्य मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे.

Lalbaugcha Raja 2026 First Look

|

esakal

विशाल त्रिशूळ ठरतंय आकर्षणाचा केंद्रबिंदू

मंडपाच्या सजावटीतील महाकाय त्रिशूळ गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

Lalbaugcha Raja 2026 First Look

|

esakal

यंदाची सजावट महाकाल थीमवर?

मंदिरसदृश रचना, त्रिशूळ आणि भगवान शंकराशी संबंधित सजावटीमुळे यंदाच्या थीममध्ये शिवतत्त्वाची झलक दिसत आहे.

Lalbaugcha Raja 2026 First Look

|

esakal

लालबागच्या राजावर भक्तांची अपार श्रद्धा

‘नवसाला पावणारा गणपती’ अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देश-विदेशातून भाविक येतात.

Lalbaugcha Raja 2026 First Look

|

esakal

मनमोहक रूप पाहण्यासाठी भक्त आतुर

लालबागच्या राजाचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर बाप्पाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी गणेशभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Lalbaugcha Raja 2026 First Look

|

esakal

Wealth Astro Secrets : मुंगूस गेल्यावर तिथली माती देवघरात का ठेवावी? 'या' एका उपायाने दूर होईल दारिद्र्य

Mongoose Sighting Meaning

|

esakal

येथे क्लिक करा...