Wealth Astro Secrets : मुंगूस गेल्यावर तिथली माती देवघरात का ठेवावी? 'या' एका उपायाने दूर होईल दारिद्र्य

बाळकृष्ण मधाळे

मुंगूस दिसणं शुभ?

हिंदू धर्मात मुंगूसाला शुभ प्राणी मानले जाते. महत्त्वाच्या कामासाठी जाताना मुंगूस दिसणे हे शुभ संकेत असल्याचे मानले जाते.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

कामात यश मिळण्याचा संकेत

वाटेत मुंगूस दिसल्यास तुम्ही ज्या कामासाठी निघाला आहात, त्यात यश मिळण्याची शक्यता असल्याचा संकेत मानला जातो.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

सापापासून संरक्षण

मुंगूस आणि सापाचे वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे ज्या परिसरात मुंगूसाचा वावर असतो, तिथे सापांपासून संरक्षण मिळू शकते, अशीही धारणा आहे.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

मुंगूसाला धार्मिक महत्त्व

काही धार्मिक मान्यतांनुसार मुंगूसाला भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्याचे दर्शन शुभ मानले जाते.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

सकाळी मुंगूस दिसल्यास

सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मुंगूस दिसणे हे दिवसासाठी शुभ संकेत असल्याचे शकून शास्त्रात मानले जाते.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

मुंगूस दिसल्यावर काय करावे?

शकून शास्त्रातील मान्यतेनुसार, मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले तिथली थोडी माती एका वाटीत घ्यावी, असे सांगितले जाते.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

देवघरात ठेवा

ही माती देवघरासमोर ठेवून उदबत्ती लावावी आणि तिची पूजा करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

११ वेळा मंत्रजप

यानंतर ‘ॐ नमो नारायण’ या मंत्राचा ११ वेळा जप करावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

धनलाभाची मान्यता

या उपायामुळे अडलेली कामे पूर्ण होतात आणि घरात धन-समृद्धी येते, अशी शकून शास्त्रातील मान्यता आहे. मात्र, याला वैज्ञानिक आधार असल्याचा दावा नाही.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

डिस्क्लेमर :

वरील माहिती उपलब्ध धार्मिक/शकून मान्यतांवर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

Mongoose Sighting Meaning

|

esakal

Dead Crow Sign : वाटेत मेलेला कावळा दिसणं हा कसला संकेत? पितृदोष आणि शनिदोषाशी काय आहे कनेक्शन?

Dead Crow and Pitrudosh Beliefs

|

esakal

येथे क्लिक करा...