आजोबांनी मोदीनगर वसवलं, वडिलांनी व्यवसाय वाढवला; ललित मोदींचे बिझनेस कोणते आणि संपत्ती किती?

सूरज यादव

आरोप फेटाळले

आयपीएलचा माजी संस्थापक अध्यक्ष ललित मोदी यांनी त्यांच्यावर असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मी कुणाकडून पैसे घेतले नाहीत असंही स्पष्ट केलंय.

Lalit Modi

|

Esakal

आठवड्याचा खर्च कोटींत

हिऱ्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म झालाय आणि आठवड्याला १०-१२ कोटी खर्च करतो असंही ललित मोदी यांनी सांगितलंय. यावेळी त्यांनी बिझनेस आणि कमाईची माहितीही दिलीय.

Lalit Modi

|

Esakal

आजोबा उद्योजक

ललित मोदींचे आजोबा गुजरमल मोदी यांनी मोदी ग्रुपची स्थापना केली होती. दिल्लीत त्यांनी औद्योगिक शहर मोदीनगर वसवलं होतं.

Lalit Modi

|

Esakal

वडिलांचा वारसा

१९३३ मध्ये स्वत:चा साखर कारखाना ललित मोदींच्या आजोबांनी सुरू केला होता. तर वडिलांनी कृषि, पान मसाला, माउथ फ्रेशनर, तंबाखू, सौदर्य प्रसाधने, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल या क्षेत्रात व्यवसाय वाढवला.

Lalit Modi

|

Esakal

अनेक ब्रँडचे मालक

ललित मोदींकडे सध्या मोदी एंटरप्रायजेसचे मोदी केअर, इंडोफिल इंडस्ट्रिट, मार्लबोरो सिगरेट, पान विलास पान मसाला, बीकन ट्रॅव्हल कंपनी यांसारखे ब्रँड आहेत.

Lalit Modi

|

Esakal

रेस्टॉरंट

ललित मोदींची कंपनी एगो थाई, ईगो इटेलियन, या रेस्टॉरंट कंपन्या चालवते. अरब देश, आफ्रिकेसह युरोपातही त्यांचा व्यवसाय आहे.

Lalit Modi

|

Esakal

लंडनमध्ये घर

लंडनमध्ये स्लोन स्ट्रीटवर ७ हजार चौरस फूट परिसरात ५ मजली आलीशान इमारत असून यात १४ खोल्या आहेत. २० ते ३० लाख रुपये महिना भाडं यासाठी ललित मोदी मोजतात.

Lalit Modi

|

Esakal

मुलाच्या नावे संपत्ती

२०२३मध्ये ललित मोदींनी प्रकृतीच्या कारणास्तव सर्व खासगी संपत्ती मुलगा रुचिरच्या नावे केली होती. तोच आता मोदी फॅमिली ट्रस्टचं काम पाहतो.

Lalit Modi

|

Esakal

संपत्ती

ललित मोदी यांची एकूण मालमत्ता ५ हजार कोटी रुपयापर्यंत आहे. तर कुटुंबाच्या बिझनेस असणाऱ्या कंपन्यांचं बाजारमूल्य अडीच लाख कोटी इतकं आहे.

Lalit Modi

|

Esakal

पहिल्या फिफा वर्ल्ड कपला का मुकला होता इजिप्तचा संघ?

First FIFA World Cup

|

Esakal

इथं क्लिक करा