'लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

Anuradha Vipat

यादी जाहीर

ऑस्करमधील बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म पुरस्कारासाठी पात्र १५ चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे.

'lapata Ladies'

समावेश

भारताकडून ऑस्करसाठी पाठवलेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचा त्यात समावेश नसल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.

ऑस्करसाठी

किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (FFI) भारताकडून अधिकृत एन्ट्री म्हणून ऑस्करसाठी पाठवला होता

'lapata Ladies'

निराशा

‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाल्याने प्रेक्षकांमध्ये निराशा पसरली आहे. 

निवड

फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने सप्टेंबरमध्ये २९ चित्रपटांमधून ‘लापता लेडीज’ची निवड केली होती.

'lapata Ladies'

पुरस्कारासाठी

लापता लेडीज हा चित्रपट परदेशी श्रेणीतील पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होता.

'lapata Ladies'

बॅनरखाली

हा चित्रपट किरण राव आणि आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला होता

'lapata Ladies'

70 वर्षीय अभिनेत्याच्या प्रेमात 31 वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्मा?

येथे क्लिक करा