Anushka Tapshalkar
सर्व्हिस सेंटरला जाण्याआधी घरच्या घरी हे सोपे उपाय नक्की करून पाहा.
Laptop Keyboard not Working
किरकोळ सॉफ्टवेअर बग किंवा ॲप क्रॅशमुळे कीबोर्ड अडकतो. रीस्टार्ट अनेकदा रामबाण ठरतो.
Restart the Laptop
sakal
चुकून Accessibility फीचर सुरू झालं असेल तर कीबोर्ड स्लो किंवा लॉक होतो. सेटिंग्समध्ये जाऊन ते बंद करा.
Check Filter Keys
sakal
जुने किंवा करप्ट ड्रायव्हरमुळे कीबोर्ड काम करत नाही. Device Manager मधून ड्रायव्हर अपडेट करा.
Reinstall Keyboard Drivers
sakal
बाहेरचा कीबोर्ड चालत असेल तर सॉफ्टवेअर ठीक आहे, प्रॉब्लेम इंटरनल हार्डवेअरचा असू शकतो.
Connect External keyboard
sakal
धूळ, अन्नाचे कण किंवा मळामुळे बटणं दाबली जात नाहीत. हलक्या हाताने स्वच्छता करा.
Clean Keyboard Dust
sakal
हार्डवेअरचा गंभीर प्रॉब्लेम असू शकतो. अशावेळी अधिकृत सर्व्हिस सेंटरला दाखवणं योग्य.
Visit Service Center
sakal
Why Do Mobile Phones Have Two Microphones
sakal