Varsha Balhe
सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळे दुखणे, जळजळ आणि डोकेदुखी होऊ शकते.
What is the 20-20-20 Rule?
esakal
दर 20 मिनिटांनी…20 सेकंदांसाठी…20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहा!
What is the 20-20-20 Rule?
esakal
यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि डोळे रिलॅक्स होतात.
What is the 20-20-20 Rule?
esakal
स्क्रीनसमोर काम करताना आपण कमी Blink करतो. 20-20-20 Rule डोळे कोरडे पडण्यापासून मदत करतो.
What is the 20-20-20 Rule?
esakal
दोन्ही पाय जमिनीवर सपाट ठेवा. पाय हवेत लटकत असतील तर Footrest वापरा.
What is the 20-20-20 Rule?
esakal
लॅपटॉप किंवा मॉनिटरचा वरचा भाग डोळ्यांच्या रेषेत असणे महत्त्वाचे आहे.
What is the 20-20-20 Rule?
esakal
प्रत्येक तासाला 5-10 मिनिटे चालणे किंवा स्ट्रेचिंग करणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते.
What is the 20-20-20 Rule?
esakal
पाठ सरळ ठेवा मान झुकवू नका कोपरे 90° मध्ये ठेवा
What is the 20-20-20 Rule?
esakal
Space clock
ESakal