रणबीरच्या 'रामायण' मध्ये कैकयीच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री; घटस्फोटित खेळाडूशी केलंय लग्न

Payal Naik

'रामायण'

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या 'रामायण' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

lara dutta | esakal

प्रभू श्रीराम

चित्रपटात रणबीर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसतोय. तर अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसतेय.

lara dutta | esakal

कैकयी

आता या चित्रपटातील आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. ही अभिनेत्री चित्रपटात कैकयीची भूमिका साकारत आहे.

lara dutta | esakal

लारा दत्ता

ही अभिनेत्री आहे लारा दत्ता. लाराने २००० साली 'मिस युनिव्हर्स'चा खिताब जिंकला होता. तिने अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलंय.

lara dutta | esakal

घटस्फोटित खेळाडू

ती आता रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमात कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने एका घटस्फोटित खेळाडूशी लग्न केलंय.

lara dutta | esakal

केली डोरजी

लारा करिअरच्या सुरुवातीला मॉडेल केली डोरजीसोबत लिव्हइनमध्ये राहत होती. त्यांनी एकमेकांना ९ वर्ष डेट केलं.

lara dutta | esakal

दुरावा

नंतर लारा मिस युनिव्हर्स झाली आणि त्यांच्यात दुरावा आला.

lara dutta | esakal

गोल्फर टायगर

यानंतर तिचं नाव गोल्फर टायगर वुड्ससोबतही जोडलं गेलं. मात्र तिने या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

lara dutta | esakal

डिनो मोरिया

इतकंच नाही तर डिनो मोरियासोबतही तिच्या अफेअरची चर्चा होती. डिनो आणि लाराचंही ब्रेकअप झालं.

lara dutta | esakal

महेश भूपती

पुढे लाराच्या आयुष्यात टेनिसपटू महेश भूपतीची एन्ट्री झाली. दोघं प्रेमात पडले. तेव्हा महेश भूपती विवाहित होता.

lara dutta | esakal

लग्न

२००९ साली त्याने पत्नीला घटस्फोट दिला आणि २०११ साली त्याने लाराशी लग्न केलं. लाराने त्याच वर्षी एका मुलीला जन्म दिला.

lara dutta | esakal

चाणक्य नीतीनुसार कुत्र्यापासून शिकण्यासारखे चार गुण कोणते?

dog | esakal
येथे क्लिक करा