कमेंट्स व ट्रोलिंगबद्दल लारा दत्तानं मांडल तिचं मत

Anuradha Vipat

 वेब सीरिज

अभिनेत्री लारा दत्ता सध्या तिच्या आगामी ‘स्ट्रॅटेजी: बालाकोट अँड बियॉन्ड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

कमेंट्स व ट्रोलिंग

या सीरिजच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत लाराने घाणेरड्या कमेंट्स व ट्रोलिंगबद्दल तिचं मत मांडल आहे

येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी

मी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. जर मला सतत फॉलोअर्स, लाईक्स आणि कमेंट्सची पाहिजे असतील, तर मला त्यासोबत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावं लागेल,” असं लारा म्हणाली आहे.

फॉलोअर्स

माझ्या सोशल मीडिया फीडमध्ये माझ्यासाठी खास गोष्टी आहेत, या खास गोष्टी जे माझे खरे फॉलोअर्स आहेत त्यांच्यासह मला त्या शेअर करायच्या आहेत. म्हणूनच माझे फारसे फॉलोअर्स नाहीत असंही लारा म्हणाली

ट्रोलिंग आणि अश्लील कमेंट्स

मला खूप ट्रोलिंग आणि अश्लील कमेंट्ससारख्या गोष्टींना सामोरं जावं लागत नाही, असं मला वाटतं असंही ती म्हणाली

या चित्रपटात दिसणार

लारा लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे.

ट्रोलिंग करणाऱ्यांवर संतापले महेश मांजरेकर