ट्रोलिंग करणाऱ्यांवर संतापले महेश मांजरेकर

Anuradha Vipat

महेश मांजरेकर

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपलं मत मांडलं आहे

Mahesh Manjrekar

ट्रोलिंगकडे दुर्लक्ष

मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, “मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. राग यायलाही हवा. लोक म्हणतात ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा.कोणी हक्क दिला तुम्हाला? मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? 

Mahesh Manjrekar

मी चवताळलेल्या माणसासारखा...

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले,मी एखादी पोस्ट केली की माझी आई, वडील, माझी मुलगी, बायकोला बोलायचा हक्क कोणाला देत नाही. मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन

Mahesh Manjrekar

दरवेळी माझ्या आईला

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “तुम्ही माझ्या कामावर बोला, पण दरवेळी माझ्या आईला का बोलता?

Mahesh Manjrekar

ट्रोलिंग रोखण्यासाठी

तसेच त्यांनी ट्रोलिंग रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

Mahesh Manjrekar

ट्रोल

महेश मांजरेकर सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन ट्रोल होतात

Mahesh Manjrekar

अशी आणि वरुण आणि नताशाची लव्हस्टोरी