अवकाशात स्पर्म टिकत नाहीत, मग चंद्र-मंगळावर मानवी वस्ती वाढणार तरी कशी?

Shubham Banubakode

स्पेसमध्ये मानवी वस्ती अशक्य?

अमेरिका आणि चीन चंद्र-मंगळावर मानवी वस्ती उभारण्याचा विचार करत आहेत. पण नवीन संशोधनामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Sperm Fails in Microgravity

|

esakal

प्रजनन कठीण

स्पेसमध्ये गुरुत्वाकर्षण नसल्याने स्पर्म योग्य दिशेने जाऊ शकत नाहीत. त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.

Sperm Fails in Microgravity

|

esakal

संशोधन कुठे झाले?

ऑस्ट्रेलियातील University of Adelaide येथे वैज्ञानिकांनी मायक्रोग्रॅव्हिटीची कृत्रिम परिस्थिती तयार करून हा प्रयोग केला.

Sperm Fails in Microgravity

|

esakal

प्रयोग कसा केला?

क्लिनोस्टॅट मशीनद्वारे हा प्रयोग करण्यात आला आहे.

Sperm Fails in Microgravity

|

esakal

धक्कादायक निष्कर्ष

पृथ्वीवरील परिस्थितीत जिथे जास्त स्पर्म अंड्यांपर्यंत पोहोचतात, तशाप्रकारे मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये ते योग्य ठिकाणी पोहोचू शकत नसल्याचं समोर आलं आहे.

Sperm Fails in Microgravity

|

esakal

स्पर्म का भटकतात?

स्पर्ममधील काही प्रोटीन ‘मेकॅनोसेंसर्स’ प्रमाणे काम करतात. ते गुरुत्वाकर्षण ओळखतात. पण स्पेसमध्ये गुरुत्वाकर्षण नसल्याने स्पर्म दिशाहीन होतात.

Sperm Fails in Microgravity

|

esakal

भ्रूण विकासावर परिणाम

मॅक्रोग्रॅव्हीटीमध्ये भ्रूणाचा विकासही परिणाम होत असल्याचं या संशोधमातून समोर आलं आहे.

Sperm Fails in Microgravity

|

esakal

उपाय काय असू शकतात?

या संशोधनानंतर स्पेसमध्ये वस्ती तयार करणे फक्त टेक्नॉलॉजी नव्हे तर जीवशास्त्रासमोरही मोठं आव्हान आहे.

Sperm Fails in Microgravity

|

esakal

उन्हाळ्यात विदर्भातील तापमान का वाढतं? जाणून घ्या मुख्य कारणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Temperature Rises in Vidarbha During Summer

|

esakal

हेही वाचा