पाकिस्तानातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया, फोटो पाहिलेत का ?

Sandip Kapde

रेड लाईट एरिया

पाकिस्तानातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया ‘हीरामंडी’चा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे.

red light area in Pakistan | esakal

शाही मोहल्ला

हीरामंडी ही मूळतः एक शाही मोहल्ला होता, जो मुघल काळात प्रसिद्ध होता.

red light area in Pakistan | esakal

अफगानिस्तान

येथे अफगानिस्तान आणि उज्बेकिस्तानमधून महिलांना आणून दरबारात नृत्य व संगीतासाठी ठेवले जात होते.

red light area in Pakistan | esakal

संस्कृतीचे शिक्षण

मुगल घराण्याच्या मुलांना येथेच कला आणि संस्कृतीचे शिक्षण दिले जात होते.

red light area in Pakistan | esakal

हीरामंडी

हीरामंडी लाहोरच्या टक्साली गेटजवळ आहे, हे गेट अकबर बादशहानं उभारलेल्या १३ दरवाज्यांपैकी एक आहे.

red light area in Pakistan | esakal

हीऱ्यांचा व्यापार

अनेकांचा गैरसमज आहे की हीरामंडीत कधीकाळी हीऱ्यांचा व्यापार चालत असे, पण असे नाही

red light area in Pakistan | esakal

नाव

पण प्रत्यक्षात हे नाव सिख दरबारी राजा ध्यान सिंह डोगराच्या मुलाच्या नावावरून पडले होते.

red light area in Pakistan | esakal

महाराजा रणजित सिंह

महाराजा रणजित सिंह यांच्याच्या काळात 1843-44 मध्ये या भागाला "हीरा दी मंडी" असे नाव देण्यात आले.

red light area in Pakistan | esakal

सेक्स वर्कर

ब्रिटिश काळात या भागातील तवायफींना जबरदस्तीने सेक्स वर्कर बनवण्यात आले.

red light area in Pakistan | esakal

बदनाम रेड लाईट एरिया

त्यामुळे शाही मोहल्ल्याचे रूपांतर एका बदनाम रेड लाईट एरियात झाले.

red light area in Pakistan | esakal

शरीरविक्री

आजही काही कोठ्यांवर केवळ पारंपरिक नृत्य म्हणजेच मुजरा केला जातो, शरीरविक्री नाही.

red light area in Pakistan | esakal

उदरनिर्वाह

मात्र, काही महिलांना उदरनिर्वाहासाठी देहविक्री करावा लागतो, हेही तितकंच खरं आहे.

red light area in Pakistan | esakal

पाकिस्तानी लेखिका

प्रसिद्ध पाकिस्तानी लेखिका फौजिया सईद यांनी ‘टेबो: द हिडन कल्चर ऑफ अ रेड लाईट एरिया’ या पुस्तकात हीरामंडीचा उल्लेख केला आहे.

red light area in Pakistan | esakal

साहित्य व कला

त्यांच्या म्हणण्यानुसार हीरामंडी म्हणजे केवळ देहविक्रीचं ठिकाण नसून साहित्य व कला यांचंही केंद्र आहे.

red light area in Pakistan | esakal

वेब सिरिज

संजय लिला भन्साळी यांनी हीरामंडी वर वेब सिरिज देखील बनवली आहे.

red light area in Pakistan | esakal

पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कांनी एकेकाळी भारतावर २५० वर्षे राज्य केलंय

historical depiction of Turkish rulers who controlled parts of India for over two centuries | esakal
येथे क्लिक करा