Aarti Badade
७ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे.
हे चंद्रग्रहण कुंभ राशीत आणि पूर्वभाद्रपद नक्षत्रात होईल.
चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र लालसर दिसतो, त्यालाच ब्लड मून म्हणतात.
ग्रहण सुरू : रात्री ९:५७
ग्रहणाचा शिखर टप्पा : रात्री ११:४२
ग्रहण संपेल : पहाटे १:२६
सुतक काळ ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२:५७ पासून सुरू होईल.
अन्न शिजवू नका,नवीन काम सुरू करू नका,पूजाअर्चा करू नका
भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फिजी, न्यूझीलंड व अंटार्क्टिका येथे दिसणार.
या दिवशी पितृपक्ष असल्याने श्राद्ध, तर्पण व पिंडदान सुतक काळ सुरू होण्याआधी पूर्ण करणे आवश्यक आहे.