Apurva Kulkarni
केक दुकानदार- काय पाहिजे बोला..
नवरा- माझ्या बायकोच्या कुत्र्यासाठी एक केक हवा होता?
केक दुकानदार- इथेच खाताय की, पार्सल हवाय?
Laugh Out Loud Marathi Jokes at One Click
esakal
नवरा - माझ्या छातीत दुखतय, लवकर अँब्युलंस फोन करुन बोलाव
बायको- हो बोलावते... तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा
नवरा- जाऊदेत, आता थोडसं बरं वाटतय
Laugh Out Loud Marathi Jokes at One Click
esakal
बायको- मी कशी दिसतेय?
नवरा- एकदम प्रियंका चोप्रासारखी दिसतेय.
बायको -आय्या... डॉनमधली की, क्रिशमधली
नवरा- बर्फी मधली
Laugh Out Loud Marathi Jokes at One Click
esakal
नवरा- कुठे गेली होतीस?
बायको - रक्तदान करायला
नवरा- हेच तुझं काय बरोबर नाही. माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं.
Laugh Out Loud Marathi Jokes at One Click
esakal
बंड्या - ती समोरच्या बंगल्यात नवीन मुलगी आलीय ना... ती 'आम आदमी पार्टी'ची मेंबर आहे वाटतं?
संत्या - तुला कसं माहीत?
बंड्या - मी तिला सकाळी हात दाखवला तर तिने मला झाडू दाखवला
Laugh Out Loud Marathi Jokes at One Click
esakal
सर- हत्ती पाण्यात पडला तर त्याचं काय होईल?
गण्या - सर, हत्ती ओला होईल ना...
Laugh Out Loud Marathi Jokes at One Click
esakal
शाळेत इग्रजीचा तास सुरु असतो. सर गण्याला विचारतात...
सर- गण्या 'it' कधी वापरलं जातं?
गण्या - मास्तर घर बांधताना
Laugh Out Loud Marathi Jokes at One Click
esakal
4 magical fruits for heart health
Sakal