हिवाळ्यात 'या' 8 प्रकारच्या रायत्यांचा घ्या आस्वाद

Puja Bonkile

Lauki Raita with Jeera Tadka

भोपळ्याचा रायता जीभेचे चोचले पुरवण्यास मदत करतो.

 healthy Raitas in winter

Roasted Beetroot Raita

बीट आरोग्यासाठी फायदेशीर असते. हिवाळ्यात बीट रायता खाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.

 healthy Raitas in winter

Palak Raita with Raita

पालाक रायता नक्की ट्राय करु पाहा. जेवणाची चव होईल दुप्पट

 healthy Raitas in winter

Sweet Potato Raita

रताळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही रताळ्याचा रायता बनवून खाऊ शकता.

 healthy Raitas in winter

Gajar Raita with Mustard Seeds

हिवाळ्यात गाजर मुबलक प्रमाणात मिळतात. तुम्ही सहज गाजराचा चवदार रायता तयार करु शकता.

 healthy Raitas in winter

Pumpkin Raita with Hing

हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर एकदा भोपळ्याचा रायका नक्की ट्राय करा.

 healthy Raitas in winter

Walnut and Papper Raita

हिवाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासाठी अक्रोडचा रायता बनवू शकता.

 healthy Raitas in winter

थंडीच्या दिवसांत शेंगदाणे ठरतात वरदान! जाणून घ्या आरोग्याचे अद्भूत फायदे

why peanuts are good in cold weather

|

Sakal

आणखी वाचा