थंडीच्या दिवसांत शेंगदाणे ठरतात वरदान! जाणून घ्या आरोग्याचे अद्भूत फायदे

Puja Bonkile

सुपरफुड

शेंगदाणा हे एक सुपरफुड आहे.

why peanuts are good in cold weather

पोषक घटकांचा खजिना

शेंगदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषण घटक असतात.

why peanuts are good in cold weather

ऊर्जा

कॅलरीजने समृद्ध असलेले शेंगदाणे शरीरातील उष्णता निर्माण करतात आणि थंडीच्या दिवसांसाटी शाश्वत ऊर्जा देतात.

why peanuts are good in cold weather

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

व्हिटॅमिन ई आणि अँटिॉक्सिडंटने समृद्ध असलेले हे फळ हिवाळ्यातील सर्दी आणि ताप कमी करण्यास मदत करते.

why peanuts are good in cold weather

निरोगी त्वचा

व्हिटॅमिन ई, बायोटिन आणि निरोगी चरबी हिवाळ्यातील कोरडेपणाशी लढतात. ज्यामुळे त्वचा ओलसर चमकदार राहते.

why peanuts are good in cold weather

कोलेस्ट्रॉल कमी

शेंगदाण्यामध्ये आढळणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे तुमच्या हृदयाला फायदा होतो.

why peanuts are good in cold weather

पचनसंस्था

फायबरचे प्रमाण निरोगी पचनसंस्थेला प्रोत्साहन देते, जे हिवाळ्यात अत्यंत महत्वाचे आहे.

why peanuts are good in cold weather

हाडांची घनता

फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे, तसेच वनस्पती आधारित प्रथिने हाडांची घनता आणि स्नायूंच्या आरोग्यास समर्थन देतात.

why peanuts are good in cold weather

उच्च प्रथिने

उच्च प्रथिने आणि फायबर पोट भरण्यास मदत करतात, तर ट्रिप्टोफॅनसारखे पोषक घटक हिवाळ्यातील उदासीनतेचा सामना करण्यास मदत करु शकतात.

why peanuts are good in cold weather

दररोज "Ginger Tea" पिताय? रोगप्रतिकारशक्ती वाढते का, जाणून घ्या सत्य

Ginger Tea Does It Really Boost Immunity? Know the Truth

|

Sakal

आणखी वाचा