जगभरात कोणत्या आजारामुळे सर्वाधिक मृत्यू होतात?

Shubham Banubakode

मृत्यू

जगभरात विविध आजारांमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो.

Leading causes of death | esakal

मरण पावतात

यापैकी कोणत्या आजारामुळे सर्वाधिक लोक मरण पावतात, तुम्हाला माहिती का?

Leading causes of death | esakal

आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात सर्वाधिक मृत्यू हृदयसंबंधित आजारामुळे होतात.

Leading causes of death | esakal

मृत्यूचं कारण

हृदय संबंधित आजार नागरिकांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे.

Leading causes of death | esakal

हृदय संबंधित आजार

हृदय संबंधित आजारामध्येही इस्केमिक हृदय रोग आणि हृदय विकाराचा झटका, या दोन आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू होतात.

Leading causes of death | esakal

कोरोना

कोरोना काळातही सर्वाधिक मृत्यू हृदय संबंधित आजार असलेला रुग्णांचे झाले होते.

Leading causes of death | esakal

आकडेवारी

जागतिक आरोग्य संघटनेने २०२१ च्या आकडेवारीच्या आधारे ही माहिती सादर केली आहे.

Leading causes of death | esakal

कॅन्सर

हृदय संबंधित आजारानंतर सर्वाधिक मृत्यू कॅन्सरने होतात.

Leading causes of death | esakal

मधूमेह

त्यानंतर तिसरा क्रमांकावर मधूमेह हा आजार आहे.

Leading causes of death | esakal

किडनी

मधूमेहानंतर सर्वाधिक मृत्यू किडनी संबंधित आजाराने होतात.

Leading causes of death | esakal

Stress मुळे छातीत दुखतंय? हे ५ सोपे उपाय करतील मदत

Chest Pain While Working | sakal
हेही वाचा -