Pranali Kodre
घरातल्या बाल्कनीत किंवा बागेत किंवा टेरेसवर सहज काही पालेभाज्यांची लागवड करता येऊ शकते.
Vegetables You Can Harvest in Home
Sakal
मेथीच्या बिया पेरल्यानंतर ३-४ दिवसाच मोड येतात आणि २० ते २५ दिवसात भाजी काढण्यासाठी तयार होते.
Vegetables You Can Harvest in Home
Sakal
अत्यंत वेगाने वाढणारी भाजी म्हणजे पालक. पालकाचे बियाणे लावल्यानंतर २०-२५ दिवसातच पहिली कापणी करता येते.
Vegetables You Can Harvest in Home
Sakal
लाल माठ उष्ण हवामानात चांगला वाढतो. बियाणांची पेरणी केल्यानंतर २५ ते ३० दिवसात भाजी तयार होते.
Vegetables You Can Harvest in Home
Sakal
शेपूला फार देखभाल लागत नाही. कुंडीतील दमट मातीत १५ ते २० दिवसात पाने येतात आणि ३० दिवसात भाजी काढण्यासाठी तयार होते.
Vegetables You Can Harvest in Home
Sakal
घरात उरलेले किंवा मोड आलेले कांदे मातीत लावल्यास अवघ्या १०-१५ दिवसात कांद्याची पात तयार होते.
Vegetables You Can Harvest in Home
Sakal
धने हलके फोडून मातीत पेरल्यावर १५-२० दिवसात बारीक कोथिंबीर उगवते आणि ३० दिवसात वापरण्यासाठी तयारही होते.
Vegetables You Can Harvest in Home
Sakal
चाकवत बियाणांच्या पेरणीनंतर २५ ते ३० दिवसात काढणीस योग्य होते आणि पावसाळ्यात चांगली वाढते.
Vegetables You Can Harvest in Home
Sakal
Vastu benefits of lucky bamboo plant
Sakal